नमस्कार ,
माझ्या या अनुदिनीत आपल्या सर्वांचे स्वागत !!
आपल्याला हा ब्लॉग आवडला का ते अवश्य कळवा :-
संपर्काचा पत्ता :
उज्ज्वला केळकर 'गायत्री', १७६/२,
चव्हाण कॉलनी,
वसंत साखर कामगार भवन शेजारी सांगली ४१६४१६
फोन. नं - ०२३३-२३२००२०
उज्ज्वला केळकर यांची प्रकाशीत पुस्तके
स्मिता पाटील साहित्य पुरस्कार
१५ ऑगस्ट २००९, शिरपुर, धुळे
सन्मान चिन्ह
साहित्य विभाग :-
~
~
~
| कथा संग्रह | कविता |
|---|---|
| १)फास्ट फूड़ | १) चंद्रपालखीची वाट |
| २) कृष्णस्पर्श | |
| धुक्यातली वाट | |
| ४) झाले मोकळे आकाश |
| अनुवादित साहित्य | बालसाहित्य |
|---|---|
| कादंबरी : १) संघर्ष | कविता :१) गंमत गाणी |
| कथासंग्रह:१)सांजधून | २)गरगर गिरकी |
| २) आम्हीही माणसंच | |
| ३)संवेदना | बालकथा:१) एकदा काय झाली गंम्मत |
| ४) स्पॉटलाईट | २) गाणारे पीस |
| ५) त्रिधारा | ३) प्रफुल्ला |
| ४) आकाशवृक्षाचे फूल | |
| ५ ) गोष्ट वादळदेवाची | |
| ६) फूल पर्यांच्या गोष्टी भाग १ व २ | |
| ८) संजूची स्वप्ने | |
| ९) जादूची बासुरी | |
| १०) अनमोल बक्षीस | |
| ११) बदकाचे बूट आणि गंमत गोष्टी | |
| १२) गर्विष्ठ सूर्यफूल आणि गंमत गोष्टी. | |
| बालनाटिका :१) सशाचे घर | |
| २) गवत फूल गात राहिले - | |
| ३) मुसाफीर | |
| ४) मला शांतता हवीय. |
विशेष सन्मान
सांगली जिल्हा आदर्श शिक्षीक पुरस्कार - १९९९६
अखील भारतीय राजस्थान साहित्य परिषद कोटा शाखा तर्फे
शब्द सरोज सन्मान १७ फेब्रुवारी २००८
मध्य प्रदेश लघुकथाकार परिषद , जबलपूर तर्फे
श्रीराम ठाकुर दादा स्मृती संस्कार्धानी सन्मान
अखील भारतीय राजस्थान साहित्य परिषद कोटा शाखा तर्फे
शब्द सरोज सन्मान १७ फेब्रुवारी २००८
मध्य प्रदेश लघुकथाकार परिषद , जबलपूर तर्फे
श्रीराम ठाकुर दादा स्मृती संस्कार्धानी सन्मान
इतर
आकाशवाणी प्रसारण - १) कथा , कविता, व्याख्यान, परिचर्चा यात सहभाग
२) प्रतिबिंब - कौटुंबिक श्रूतिका १०० वर श्रूतिकांचे लेखन
३) नभो नाट्य, नभोनाट्यांचे लेखन
अन्य : - १)अनेक सभा - संमेलनामध्ये सहभाग, चर्चासत्रात सहभाग, अनेक शाळांमध्ये, महिला मंडळे, युवक मंडळे, पालक मेळावे यात व्याख्यान, कथाकथन
२) मिरज तहसील नवसाक्षर मूल्यमापन समीतीची सदस्य व मुल्यमापन कार्य.
३) महाराष्ट्र राज्य - एम्.एस्.सी.ई.आर.टी द्वारा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कार्यकर्त्यांसाठी दोन हस्तपुस्तिकांच्या लेखनात सहभाग.
४) महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मित 'किशोर' मासिकाच्या ५ वर्षातील ६० ( सन ७७ ते ८१) अंकांचे मूल्यांकन व सुधारण्यासाठी शिफारशी :- लघु शोध प्रकल्प
५) सांगली संस्थानातील ' स्त्री शिक्षणाचा विकास - या विषयावर लघु शोध प्रकल्प द्वारा भारत इतिहास संशोधन समिती , पुणे
सुपर वुमन पुरस्कार
नव कृष्णा व्हॅली कला महाविद्यालय, सांगली यांच्यातर्फॅ जागतीक महिला दिनानिमित्य स्व.बबीबाई सुरजमल लुंकड यांच्या स्मरणार्थ सुपर वुमन पुरस्कार देण्यात आले. या ब्लॉगच्या लेखिका सौ . उज्ज्वला केळकर यांना ही त्यांच्या साहित्यातील कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे अभिनंदन
अमोल केळकर
नव कृष्णा व्हॅली कला महाविद्यालय, सांगली यांच्यातर्फॅ जागतीक महिला दिनानिमित्य स्व.बबीबाई सुरजमल लुंकड यांच्या स्मरणार्थ सुपर वुमन पुरस्कार देण्यात आले. या ब्लॉगच्या लेखिका सौ . उज्ज्वला केळकर यांना ही त्यांच्या साहित्यातील कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे अभिनंदन
अमोल केळकर
Wednesday, September 2, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment