नॉट पेड ....' हा हिंदी साहित्यातील व्यंग सम्राट हरिशंकर परसाई यांच्या निवडक व्यंगात्मक निबंध नि कथांचा अनुवाद - संग्रह होय.
मेहता पब्लिकेशने नुकतेच हा अनुवादित कथासंग्रह प्रकाशीत केला आहे.
उज्ज्वला केळकर यांची प्रकाशीत पुस्तके
स्मिता पाटील साहित्य पुरस्कार
सन्मान चिन्ह
साहित्य विभाग :-
~
~
~
कथा संग्रह | कविता |
---|---|
१)फास्ट फूड़ | १) चंद्रपालखीची वाट |
२) कृष्णस्पर्श | |
धुक्यातली वाट | |
४) झाले मोकळे आकाश |
अनुवादित साहित्य | बालसाहित्य |
---|---|
कादंबरी : १) संघर्ष | कविता :१) गंमत गाणी |
कथासंग्रह:१)सांजधून | २)गरगर गिरकी |
२) आम्हीही माणसंच | |
३)संवेदना | बालकथा:१) एकदा काय झाली गंम्मत |
४) स्पॉटलाईट | २) गाणारे पीस |
५) त्रिधारा | ३) प्रफुल्ला |
४) आकाशवृक्षाचे फूल | |
५ ) गोष्ट वादळदेवाची | |
६) फूल पर्यांच्या गोष्टी भाग १ व २ | |
८) संजूची स्वप्ने | |
९) जादूची बासुरी | |
१०) अनमोल बक्षीस | |
११) बदकाचे बूट आणि गंमत गोष्टी | |
१२) गर्विष्ठ सूर्यफूल आणि गंमत गोष्टी. | |
बालनाटिका :१) सशाचे घर | |
२) गवत फूल गात राहिले - | |
३) मुसाफीर | |
४) मला शांतता हवीय. |
विशेष सन्मान
सांगली जिल्हा आदर्श शिक्षीक पुरस्कार - १९९९६
अखील भारतीय राजस्थान साहित्य परिषद कोटा शाखा तर्फे
शब्द सरोज सन्मान १७ फेब्रुवारी २००८
मध्य प्रदेश लघुकथाकार परिषद , जबलपूर तर्फे
श्रीराम ठाकुर दादा स्मृती संस्कार्धानी सन्मान
अखील भारतीय राजस्थान साहित्य परिषद कोटा शाखा तर्फे
शब्द सरोज सन्मान १७ फेब्रुवारी २००८
मध्य प्रदेश लघुकथाकार परिषद , जबलपूर तर्फे
श्रीराम ठाकुर दादा स्मृती संस्कार्धानी सन्मान
इतर
आकाशवाणी प्रसारण - १) कथा , कविता, व्याख्यान, परिचर्चा यात सहभाग
२) प्रतिबिंब - कौटुंबिक श्रूतिका १०० वर श्रूतिकांचे लेखन
३) नभो नाट्य, नभोनाट्यांचे लेखन
अन्य : - १)अनेक सभा - संमेलनामध्ये सहभाग, चर्चासत्रात सहभाग, अनेक शाळांमध्ये, महिला मंडळे, युवक मंडळे, पालक मेळावे यात व्याख्यान, कथाकथन
२) मिरज तहसील नवसाक्षर मूल्यमापन समीतीची सदस्य व मुल्यमापन कार्य.
३) महाराष्ट्र राज्य - एम्.एस्.सी.ई.आर.टी द्वारा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कार्यकर्त्यांसाठी दोन हस्तपुस्तिकांच्या लेखनात सहभाग.
४) महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मित 'किशोर' मासिकाच्या ५ वर्षातील ६० ( सन ७७ ते ८१) अंकांचे मूल्यांकन व सुधारण्यासाठी शिफारशी :- लघु शोध प्रकल्प
५) सांगली संस्थानातील ' स्त्री शिक्षणाचा विकास - या विषयावर लघु शोध प्रकल्प द्वारा भारत इतिहास संशोधन समिती , पुणे
सुपर वुमन पुरस्कार
नव कृष्णा व्हॅली कला महाविद्यालय, सांगली यांच्यातर्फॅ जागतीक महिला दिनानिमित्य स्व.बबीबाई सुरजमल लुंकड यांच्या स्मरणार्थ सुपर वुमन पुरस्कार देण्यात आले. या ब्लॉगच्या लेखिका सौ . उज्ज्वला केळकर यांना ही त्यांच्या साहित्यातील कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे अभिनंदन
अमोल केळकर

Saturday, October 29, 2011
Tuesday, November 30, 2010
सौ उज्ज्वला केळकर यांना ' पंकस' अॅकॅदमीचा विशिष्ठ अॅकदमी सन्मान
सौ उज्ज्वला केळकर यांना ' पंकस' अॅकॅदमीचा विशिष्ठ अॅकदमी सन्मान
पंकस' अॅकॅदमी - पंजाब कला साहित्य अकादमी जालंदर ही संस्था गेली १३ वर्षॅ समाज, साहित्य, कला शिक्षण , पत्रकारितेशी संबंधीत अशा विभिन्न राज्यांच्या विभिन्न क्षेत्रातील व्यक्तींचा विशिष्ठ अकादमी सन्मान, विशेष अकादमी सन्मान , अकादमी सन्मान देऊन गौरव करत असते. यंदाच्या १४ व्या अॅकॅडमी अवार्ड वितरण सोहळ्यात मेहताच्या लेखिका सौ उज्ज्वला केळकर यांना विशिष्ठ अकादमी सन्मान देऊन गौरवण्यात आले . पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश इ. हिंदी भाषिक प्रदेशांबरोबरच अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणीपूर, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश इ. हिंदी राज्य भाषा नसलेल्या १६ प्रांतातील विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्तिंची सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. सोहळ्यात एक प्रकारे मिनी इंडिया अवतरला होता.
सौ. उज्ज्वला केळकर यांची आत्तापर्यंत ३७ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यात बालवाड़मय , कथा कविता, संकीर्ण, अनुवादित ( लघुकथा, कथा , कादंबर्या ) यांचा समावेश आहे.
त्यांची बालवाड़मयाची १० व अनुदादित ४ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
फोटोत क्रमाने ( डावीकडून उजवी कडे )
१) श्री दीपक जालंधरी
२) भूतपूर्व कृषीमंत्री ठाकूर सत्यप्रकाश
३) श्रीमती प्रेमलता ठाकूर
४) डॉ. रश्मी खुराना
५) श्री. अ. ना. केळकर
६) सौ. उज्ज्वला केळकर
७) त्रिलोचन सिंह संत बाबा
८) शिशपाल सिंह

Sunday, August 22, 2010
नवीन आवृतीचे प्रकाशन
अजब पब्लिकेशन ( इंडिया) प्रा. लिमिटेड, कोल्हापूर या प्रकाशनातर्फे,सौ उज्ज्वला केळकर यांच्या लहान मुलांच्या
पुस्तकांच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. अतीशय सुरेख नवीन मुखपृष्ठे हे या नव्या आवृत्तींचे वैशिष्ठ.
पुस्तकांच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. अतीशय सुरेख नवीन मुखपृष्ठे हे या नव्या आवृत्तींचे वैशिष्ठ.
Sunday, December 20, 2009
आणखी एक सिध्दार्थ'
Monday, November 9, 2009
कॄष्ण स्पर्श आणि धुक्यातील वाट'
सौ उज्ज्वला केळकर यांच्या 'कॄष्ण स्पर्श' आणि 'धुक्यातील वाट' या कथा संग्रहाच्या नवीन आवृतीचे प्रकाशन नुकतेच झाले. दोन्ही कथा संग्रहाचे मुखपृष्ठ बदलून अधिक आकर्षीत करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)